ऑर्लिअन्स काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
ऑर्लिअन्स काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आल्बियोन येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ऑर्लिअन्स काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ऑर्लिअन्स काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,३४३ इतकी होती.
ऑर्लिअन्स काउंटीची रचना १८२४ मध्ये झाली.[2] या काउंटीला नाव कसे दिले गेले याबद्दल मतभेद आहेत.[3]
ऑर्लिअन्स काउंटी बफेलो महानगरक्षेत्राचा भाग आहे.