चेरीFrom Wikipedia, the free encyclopedia चेरी हे थंड हवामानात होणारे, लाल रंगाचे, आंबटगोड चवीचे एक गुठळीदार फळ आहे. याचा रंग लाल, पिवळा व क्वचित काळा असतो. या फळाचा व्यास अर्धा ते सवा इंच असतो. त्याला हिंदी भाषेत आलूबालू म्हणतात.
चेरी हे थंड हवामानात होणारे, लाल रंगाचे, आंबटगोड चवीचे एक गुठळीदार फळ आहे. याचा रंग लाल, पिवळा व क्वचित काळा असतो. या फळाचा व्यास अर्धा ते सवा इंच असतो. त्याला हिंदी भाषेत आलूबालू म्हणतात.