टुऑल्मी काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
टुऑल्मी काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र सोनोरा येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५५,६२० इतकी होती.[2] टुऑल्मी काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.