पर्युषण पर्वFrom Wikipedia, the free encyclopedia पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते.[1][2] भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते. यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते. इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट- सप्टेंबर या काळात हे व्रत येते.[3] परदेशातील मंदिरात पर्युषण पर्व
पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते.[1][2] भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते. यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते. इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट- सप्टेंबर या काळात हे व्रत येते.[3] परदेशातील मंदिरात पर्युषण पर्व