पीएनसी पार्क
From Wikipedia, the free encyclopedia
पीएनसी पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या पिट्सबर्ग पायरेट्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी पायरेट्स चार इतर मैदानांवर खेळलेले आहेत [1] [2] या मैदानाची रचना २००१मध्ये झाली. हे पिट्सबर्ग शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ अॅलिघेनी नदी पल्या आहे. याची प्रेक्षकशमता ३८,७४७ इतकी आहे.
१९९८मध्ये पीएनसी फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीने १९९८मध्ये ३ कोटी डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले व नंतर २०३१पर्यंत हे पुढे चालविण्याचा करार केला.[3] [4] [5]
या मैदानाला अमेरिकेतील सर्वोत्तम बेसबॉल स्टेडियमपैकी एक गणले जाते. [6] [7] [8] [9]