बलुचिस्तान, पाकिस्तान
From Wikipedia, the free encyclopedia
बलुचिस्तान हा पाकिस्तान देशातील सर्वात मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा ४८% भूभाग व्यापला आहे. क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
हा लेख बलुचिस्तान नावाचा पाकिस्तानाचा प्रांत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बलुचिस्तान (निःसंदिग्धीकरण).