भारतीय वायुसेना
भारतीय लष्कराचा वायु संरक्षण विभाग / From Wikipedia, the free encyclopedia
भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
भारतीय वायुसेना | |
स्थापना | ८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ |
देश | भारत |
विभाग | पश्चिम, दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पूर्व, मध्य |
आकार | १७०,००० जवान. |
ब्रीदवाक्य | नभःस्पृशं दीप्तम् |
रंग संगती | |
मुख्यालय | नवी दिल्ली |
सेनापती | वीरेंद्र सिंग धनोआ |
संकेतस्थळ | भारतीय वायु सेना |
बंद करा