भाषाशास्त्र
भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र / From Wikipedia, the free encyclopedia
भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक[1][2] पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.
- खालील भाषांतरात स्वनविज्ञान आणि ध्वनिकी या दोन शब्दांची गल्लत झाली आहे.
भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ.. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.