राष्ट्रीय स्टेडियम (टोकियो, १९५८)
From Wikipedia, the free encyclopedia
राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम (जपानी: 国立霞ヶ丘陸上競技場) हे जपान देशाच्या तोक्यो शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५८ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९५८ आशियाई खेळ व १९६४ उन्हाळी ऑलिंपिक ह्या दोन प्रमुख स्पर्धांसाठी वापरले गेले.
जलद तथ्य राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम, स्थान ...
राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम | |
---|---|
स्थान | तोक्यो, जपान |
उद्घाटन | इ.स. १९५८ |
आसन क्षमता | ५७,३६३ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
जपान फुटबॉल संघ १९५८ आशियाई खेळ १९६४ उन्हाळी ऑलिंपिक |
बंद करा
सध्या जपान फुटबॉल संघ आपले फुटबॉल सामने येथेच खेळतो.