वराह अवतार
भगवान विष्णू यांचा एक अवतार / From Wikipedia, the free encyclopedia
वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते.
जलद तथ्य
वराह अवतार | |
इ.स. १७४० मधील चंबा सहलीतील वराहाचे चित्र | |
मराठी | वराह अवतार |
संस्कृत | वराहावतारः |
कन्नड | ವರಾಹಾವತಾರ |
तमिळ | வராஹ அவதாரம் |
शस्त्र | शंख,चक्र, गदा, कमळ |
पत्नी | भूमी देवी पृथ्वी (माता) |
अपत्ये | नरकासुर आणि मंगळ[1] |
या देवतेचे अवतार | मत्स्य, कूर्म, नृसिंह, परशुराम, वामन, राम, कृष्ण, बुद्ध, इत्यादी |
या अवताराची मुख्य देवता | विष्णू |
नामोल्लेख | वराह पुराण |
बंद करा
ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.