विप्रो
From Wikipedia, the free encyclopedia
विप्रो टेक्नॉलॉजीज (बीएसई.: 507685, एनएसई.: WIPRO) ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान झेत्रातील महसुलाद्वारे क्रमांक ३ची कंपनी आहे. सिक्स्-सिग्मा, एस.इ.आय.-सी.एम.एम., बी.एस.-१५००० ही गुणवत्तेची विविध आंतरराष्ट्रीय मानांकने विप्रोच्या विकसन केंद्रांना प्रदान करण्यात आली आहेत.
जलद तथ्य ब्रीदवाक्य, प्रकार ...
ब्रीदवाक्य | अप्प्लाइंग थॉट्स |
---|---|
प्रकार | सार्वजनिक |
उद्योग क्षेत्र | माहिती तंत्रज्ञान |
स्थापना | इ.स. १९७९ |
संस्थापक | अझीम प्रेमजी |
मुख्यालय | बंगळूर, भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती |
अझीम प्रेमजी (अध्यक्ष) गिरीश परांजपे (सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक) सुरेश वासवानी (सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक) डॉ. ए. एल. राव (मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी) सुदिप नंदी (प्रमुख कार्यकारी - दुरसंचार आणि उत्पादन अभियांत्रिकी) |
सेवा | माहिती तंत्रज्ञान अनुषांगिक सेवा |
महसूली उत्पन्न | ४ अब्ज ३ कोटी अमेरिकन डॉलर (२००७-०८) |
कर्मचारी | ९४,००० (मार्च ३१, २००८ रोजी) |
संकेतस्थळ | विप्रो.कॉम |
बंद करा