व्हॅलेटा
From Wikipedia, the free encyclopedia
व्हॅलेटा ही भूमध्य समुद्रातील माल्टा ह्या द्वीप-देशाची राजधानी आहे. व्हॅलेटा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २०१४ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ६,४४४ इतकी होती[1] तर २०२० च्या सुमारास व्हॅलेटा महानगरक्षेत्राची लोकसंख्या ४,८०,१३४ होती.[2][3]
हा लेख माल्टा देशाची राजधानी व्हॅलेटा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्हॅलेटा (निःसंदिग्धीकरण).
जलद तथ्य
व्हॅलेटा Humilissima Civitas Valletta |
||
माल्टा देशाची राजधानी | ||
|
||
व्हॅलेटाचे माल्टामधील स्थान | ||
देश | माल्टा | |
क्षेत्रफळ | ०.८ चौ. किमी (०.३१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ६,३०० | |
- घनता | ७,४९१ /चौ. किमी (१९,४०० /चौ. मैल) | |
http://www.cityofvalletta.org/ |
बंद करा
व्हॅलेटा युरोपमधील सगळ्यात दक्षिणेचे राजधानीचे शहर आहे