साचा:चित्रपट पोस्टर
विकिपीडिया साचा / From Wikipedia, the free encyclopedia
या वर्गाने वर्गीकृत छायाचित्र संचिकाकरिता भारतीय कॉपीराईट कायदा फेअरडील तत्व विकिपीडियाकरिता मान्य करतो का या बद्दल वाद येथील चर्चा पानावर उपस्थीत केला आहे.. या संदर्भात चर्चेसाठी विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम आणि हे विशेष चर्चापान आणि विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती पहा विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे निती विषयक चर्चा करा. |
हे चित्र एखाद्या व्हिडियोटेप, डीव्हीडी, ब्लू-रे डिस्क इत्यादींचे वेष्टन (कव्हर) असून त्याचा प्रताधिकार प्रकाशक/वितरक कंपनी अथवा निर्मिती स्टुडियोकडे असण्याची शक्यता आहे. ह्या प्रताधिकारित वेष्टनाचे लहान आकाराचे चित्र खालील उपयोगांसाठी वापरले जाऊ शकते असे मानण्यात येते.
- विना-नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या विकिमिडिया फाउंडेशनवरील
- संबंधित डिस्क अथवा टेपच्या सचित्र माहितीसाठी
ह्या चित्राचा इतर कोणताही वापर प्रताधिकार उल्लंघन समजला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी इंग्लिश विकिपीडियावरील माहिती पहावी.