२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ
From Wikipedia, the free encyclopedia
२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ बीजिंग राष्ट्रीय मैदानावर ०८.०८.२००८ रोजी रात्री ८.०० (चिनी प्रमाणवेळ) वाजता झाला.[1][2][3] चिनी संस्कृतीत ८ हा आकडा समृद्धी दर्शवतो. ही तारीख व वेळ निवडण्यामागे हे कारण होते[4]