मैथिली भाषा
From Wikipedia, the free encyclopedia
मैथिली (মৈথিলী) ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली मैथिली भाषा प्रामुख्याने बिहार राज्याच्या मिथिला प्रदेशात व पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. सुमारे ३.५ कोटी भाषिक असलेली मैथिली ही भारताच्या २२ राजकीय भाषांपैकी एक आहे.
हा लेख मैथिली भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मैथिली (निःसंदिग्धीकरण).