रोन
फ्रान्सचा विभाग / From Wikipedia, the free encyclopedia
रोन (फ्रेंच: Rhône) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर ल्यों ह्याच विभागात स्थित आहे. ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या रोन नदीवरून देण्यात आले आहे.
रोन नदी याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य
रोन Rhône | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
रोनचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | रोन-आल्प | |
मुख्यालय | ल्यों | |
क्षेत्रफळ | ३,२४९ चौ. किमी (१,२५४ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १६,७७,०३७ | |
घनता | ५१६.२ /चौ. किमी (१,३३७ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-69 | |
बंद करा