विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/चालू कामे
From Wikipedia, the free encyclopedia
अधिक माहिती सुस्वागतम् ...
|
बंद करा
विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र
- कार्ये
- कार्य १ - चांगले लेख तयार करण्यात येऊन त्यातील प्रस्तावना व्यवस्थित असावी किंवा अस्तित्वात असणाऱ्या लेखांची प्रस्तावना मध्ये भर घालावी.
- कार्य २ - माहिती चौकट आणि मार्गक्रमण साचे घालावेत.
- कार्य ३ - छायाचित्रण ध्वनिमुद्रिका उपलब्ध असल्यास घालावेत.
- कार्य ४ - वर्ग टाकावेत.
- कार्य ५ - लेखाचे विकीकरण करावे.
- कार्य ६ - संदर्भ नोंदी, बाह्य दुवे यांची भर घालावी.
- कार्य ७ - विविध परिच्छेदांचा विस्तार करावा.