![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a8/Rt_Hon_Anthony_Eden_MP.jpg/640px-Rt_Hon_Anthony_Eden_MP.jpg&w=640&q=50)
अँथोनी इडन
From Wikipedia, the free encyclopedia
रॉबर्ट ॲंथनी ईडन, ॲव्हॉनचा पहिला अर्ल (इंग्लिश: Robert Anthony Eden, 1st Earl of Avon; १२ जून १८९७ - १४ जानेवारी १९७७) हा ब्रिटिश राजकारणी व १९५५ ते १९५७ दरम्यानयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
जलद तथ्य राणी, मागील ...
ॲंथनी ईडन | |
![]() | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ ७ एप्रिल १९५५ – १० जानेवारी १९५७ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | विन्स्टन चर्चिल |
पुढील | हॅरल्ड मॅकमिलन |
जन्म | १२ जून १८९७ (1897-06-12) ड्युरॅम, इंग्लंड |
मृत्यू | १४ जानेवारी, १९७७ (वय ७९) सॉल्झब्री, विल्टशायर, इंग्लंड |
बंद करा
दुसऱ्या महायुद्धापूर्वी ॲडॉल्फ हिटलरच्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेल्या ईडनने १९५६ सालचे सुवेझ संकट हाताळताना अनेक मोठ्या चुका केल्या व ब्रिटिश जनतेचा रोष ओढवून घेतला. त्याला विसाव्या शतकामधील ब्रिटनचा सर्वात अपयशी पंतप्रधान मानण्यात येते.