अंकारा
तुर्कीची राजधानी / From Wikipedia, the free encyclopedia
अंकारा तुर्कस्तानची राजधानी व प्रमुख शहर आहे. हे शहर तुर्कस्थानमधील इस्तंबुल नंतरचे द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. ते ९३८ मीटर उंचीवर वसलेले आहे.[1] २००८ मध्ये या शहराची लोकसंख्या ४,५००,००० होती. ख्रिस्तपूर्व १३०० मध्ये त्याचे नाव अंकुवश होते. अंगोरा जातीच्या लोकरीवरून शहाराचे नाव पडले अशाही कथा प्रचलित आहेत.
जलद तथ्य
अंकारा Ankara |
|
तुर्कस्तान देशाची राजधानी | |
गुणक: 39°52′N 32°52′E |
|
देश | तुर्कस्तान |
प्रांत | अंकारा |
क्षेत्रफळ | २,५१६ चौ. किमी (९७१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,०८०.०० फूट (९३८.७८ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३७,६३,५९१ |
http://www.ankara.bel.tr/ |
बंद करा