अमेरिकेच्या काउंट्यांची यादी
From Wikipedia, the free encyclopedia
अमेरिकेच्या ५० राज्यांची ३,१४३ काउंट्यांमध्ये प्रशासकीय विभगाणी केलेली आहे. याशिवाय १३६ काउंटीस्तराचे प्रशासकीय विभाग आहेत.[1][2] ५०पैकी ४४ राज्ये पूर्णतः काउंट्यांमध्ये विभागलेली आहेत. लुईझियानामध्ये काउंट्या नसून ६४ पॅरिश आहेत. अलास्कामध्ये १९ बोरो आणि ११ विरळ वस्तीचे विभाग आहेत. व्हर्जिनियामध्ये ९५ काउंट्या आणि ३८ स्वतंत्र शहरे आहेत. मेरीलँड, मिसूरी आणि नेव्हाडामध्ये प्रत्येकी एक स्वतंत्र शहर आहे आणि इतर प्रदेश काउंट्यांमध्ये विभागलेला आहे. डेलावेरमध्ये फक्त ३ तर टेक्सासमध्ये २५४ काउंट्या आहेत.
हा लेख अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील काउंट्या व तत्सम प्रदेश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अमेरिकेची राज्ये.
अमेरिकेच्या ३,१४३ काउंटी आणि तत्सम विभागांची यादी पुढीलप्रमाणे[lower-alpha 1]