अलामोसा (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
अलामोसा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. अलामोसा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,७८० होती.[1][2] दक्षिण-मध्य कॉलोराडोमधील सान लुइस खोऱ्याचे अलामोसा व्यापारी केन्द्र आणि सर्वाधिक वस्तीचे शहर आहे.
ॲडम्स स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.