अल अहसा मरूद्यान
From Wikipedia, the free encyclopedia
अल अहसा मरूद्यान हे जगातील सर्वात मोठे मरूद्यान आहे. हे सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील भागात, पर्शियन आखाताच्या किनाऱ्यापासून सुमारे ६० किमी (३७ मैल) अंतरावर आहे. २०१८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये या मरूद्यानाचा समावेश केला.[1]
जलद तथ्य अल अहसा मरूद्यान, स्थान ...
अल अहसा मरूद्यान | |
---|---|
| |
स्थान | सौदी अरेबिया |
क्षेत्रफळ | 8,544 ha |
कारण | सांस्कृतिक: (iii), (iv), (v) |
सूचीकरण | २०१८ |
नोंदणी क्रमांक | 1563 |
बंद करा