From Wikipedia, the free encyclopedia
आदोल्फो लोपेझ मातियोस (स्पॅनिश: Adolfo López Mateos; २६ मे इ.स. १९१०, मेक्सिकोचे राज्य, मेक्सिको − २२ सप्टेंबर इ.स. १९६९, मेक्सिको सिटी) हे मेक्सिकोमधील एक राजकारणी व मेक्सिकोचे ४८वे राष्ट्राध्यक्ष होते. लोपेझ मातियोस इ.स. १९५८ ते इ.स. १९६४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते.
मागील आदोल्फो र्विझ कोर्तिनेस |
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष १९५८–१९६४ |
पुढील गुस्तावो दियाझ ओर्दाझ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.