इंका साम्राज्य
लॅटिन अमेरिकेतील एक ऐतिहासिक साम्राज्य / From Wikipedia, the free encyclopedia
इन्का साम्राज्य हे लॅटिन अमेरिकेतील एक ऐतिहासिक साम्राज्य होते. आजच्या पेरू देशातील कुस्को ही इन्का साम्राज्याची राजधानी होती. इ.स. १४३८ ते १५३३ दरम्यान इन्का ह्या दक्षिण अमेरिकेतील जमातीने दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिमेकडील बऱ्याचशा भागावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. १५२६ साली स्पॅनिश खलाशी ह्या भागात पोचले व त्यानंतरच्या काही वर्षांत इन्का साम्राज्याचा अस्त झाला
जलद तथ्य इन्का साम्राज्य, १४३८ - १५३३ ...
इन्का साम्राज्य | |
---|---|
[[चित्र:|150 px]] | |
१४३८ - १५३३ | |
राजधानी | कुस्को, पेरू |
राजे |
१४३८ - १४७१ पाचाकुती १४७१ - १४९३ तुपाक इंका युपांक्वी १४९३ - १५२७ हुय्ना कापाक १५२७ - १५३२ वास्कार १५३२ - १५३३ अतावाल्पा |
भाषा | क्वेचुआ |
क्षेत्रफळ | सुमारे ८,००,००० वर्ग किमी |
लोकसंख्या | सुमारे १,२०,००,००० (१४३८) |
बंद करा
आजही माक्सू पिक्त्सू येथे इन्का साम्राज्याचे भग्न अवशेष पाहायला मिळतात.
या साम्राज्याची अधिकृत भाषा क्वेचुआ होती परंतु शेकडो क्वेचुआच्या अपभ्रंशित भाषा येथे बोलल्या जात असत. इंका त्यांच्या साम्राज्याचा उल्लेख तावान्तिन्सुयु म्हणजे चार प्रदेश अशाप्रकारे करत असत.