इंपीरियल काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
इंपीरियल काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एल सेंत्रो येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील इंपीरियल काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इंपीरियल काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७९,७०२ इतकी होती.[2]
ही काउंटी कॅलिफोर्नियातील सगळ्यात नवीन असून हिची रचना १९०७मध्ये झाली. या प्रदेशात मोठी जमीन असलेल्या इंपीरियल लँड कंपनीचे नाव या काउंटीला दिलेले आहे.[3]