इगा स्वियातेक
From Wikipedia, the free encyclopedia
इगा नतालिया स्वियातेक (३१ मे, इ.स. २००१:वर्झावा, पोलंड - ) ही पोलंडची टेनिस खेळाडू आहे. ही २०२३मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती.
हा टेनिस खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य देश, वास्तव्य ...
देश | पोलंड |
---|---|
वास्तव्य | वर्झावा |
जन्म |
३१ मे, २००१ वर्झावा, पोलंड |
उंची | १.७६ मी |
सुरुवात | २०१६ |
शैली | उजव्या हाताने (दोन्ही हाताने बॅकहँड) |
प्रदर्शन | 319–70 |
प्रदर्शन | 27–14 |
शेवटचा बदल: १७ जुलै, २०२३. |
बंद करा