![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/ab/Wendt_Beach_March_2007.jpg/640px-Wendt_Beach_March_2007.jpg&w=640&q=50)
ईरी काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
ईरी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/ab/Wendt_Beach_March_2007.jpg/640px-Wendt_Beach_March_2007.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ईरी काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ईरी काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५४,२३६ इतकी होती.[2]
ईरी काउंटीची रचना १८२१मध्ये झाली. या काउंटीला या प्रदेशा राहणाऱ्या ईरी जमातीचे नाव दिलेले आहे. ईरी काउंटी बफेलो-नायाग्रा फॉल्स महानगरक्षेत्राचा भाग आहे.