मर्सिडिझ-बेन्झ अरेना (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ह्या स्थानावर १९१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्टेडियम बांधण्याचा विचार होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ऑलिंपिक स्टेडियमचे बांधकाम थांबवण्यात आले. सध्याचे स्टेडियम १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २००६ फिफा विश्वचषकासाठी ह्या स्टेडियमची मोठ्या प्रमाणावर खर्च करून डागडुजी करण्यात आली. ह्या विश्वचषकामधील अंतिम सामना येथेच खेळवला गेला.

जलद तथ्य ऑलिंपिक स्टेडियम, मागील नावे ...
ऑलिंपिक स्टेडियम
Thumb
मागील नावे Deutsches Stadion
स्थान बर्लिन, जर्मनी
उद्घाटन १९३६
पुनर्बांधणी १९७४, २००६
बांधकाम खर्च २४.७ कोटी युरो
आसन क्षमता ७७,१६६
वापरकर्ते संघ/स्पर्धा
हेर्था बे.एस.से.
बंद करा

बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हेर्था बे.एस.से. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक व्यतिरिक्त आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

अधिक माहिती तारीख, संघ #१ ...
तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी
१४ जून १९७४पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी1-0चिलीचा ध्वज चिलीदुसरी फेरी
१८ जून १९७४Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी1-1चिलीचा ध्वज चिलीदुसरी फेरी
२२ जून १९७४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया0-0चिलीचा ध्वज चिलीदुसरी फेरी
बंद करा

२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

अधिक माहिती तारीख, संघ #१ ...
तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
13 June 2006ब्राझीलचा ध्वज ब्राझील
1 – 0
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
गट फ
72,000
15 June 2006स्वीडनचा ध्वज स्वीडन
1 – 0
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
गट ब
72,000
20 June 2006जर्मनीचा ध्वज जर्मनी
3 – 0
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
गट अ
72,000
23 June 2006युक्रेनचा ध्वज युक्रेन
1 – 0
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया
गट ह
72,000
30 June 2006जर्मनीचा ध्वज जर्मनी
1 – 1 (4 – 2 PEN
)
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
उपांत्य-पूर्व फेरी
72,000
9 July 2006इटलीचा ध्वज इटली
1 – 1 (5 – 3 PEN
)
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अंतिम सामना
72,000
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा
Thumb
स्टेडियमचे विस्तृत चित्र

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.