कसबा पेठ (पुणे)पुणे शहरातील एक प्राचीन भाग / From Wikipedia, the free encyclopedia कसबा पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक प्राचीन भाग आहे. हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या भागात भरपूर वाडे दिसून येतात.
कसबा पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक प्राचीन भाग आहे. हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या भागात भरपूर वाडे दिसून येतात.