किट कार्सन काउंटी, कॉलोराडो
From Wikipedia, the free encyclopedia
किट कार्सन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या पूर्व भागात असलेली ही काउंटी कॅन्ससच्या सीमेशी लागून आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,२७०[1] बर्लिंग्टन या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[2]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील किट कार्सन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, किट कार्सन.