कुबेर (निःसंदिग्धीकरण)
From Wikipedia, the free encyclopedia
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
- कुबेर (चित्रपट) - इ.स. १९४७ सालांतील मराठी भाषेतला चित्रपट.
- कुबेर - हिंदू पुराणांतील यक्षांचा अधिपती.
- कुबेर वारक्य - औपनिषद कालातील एक हिंदू आचार्य.
- कुबेर, बल्गेरियन राज्यकर्ता - प्राचीन बल्गेरियातील सरदार/राज्यकर्ता.