![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/23/TAMUcampus.jpg/640px-TAMUcampus.jpg&w=640&q=50)
कॉलेज स्टेशन (टेक्सास)
From Wikipedia, the free encyclopedia
कॉलेज स्टेशन अमेरिकेतील टेक्सास राज्यात असलेले शहर आहे. ब्राझोस काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९३,८५७ इतकी तर २०१३ च्या अंदाजानुसार १,००,०५० होती.[1][2] कॉलेज स्टेशनची बहुसंख्य वस्ती टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/23/TAMUcampus.jpg/640px-TAMUcampus.jpg)