कोविड-१९ महामारी
From Wikipedia, the free encyclopedia
२०१९-२०२० मधील वुहान येथील कोरोना व्हायरसचा उद्रेकाला औपचारिकपणे नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक (२०१९-एनसीओव्ही) म्हणूनही ओळखतात.[6] हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे.[7] २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये, एक नवीन कोरोनाव्हायरस आढळला, ज्याचे नाव २०१९-एनसीओव्ही [8] असे ठेवले होते. सुरुवातीला ४१ लोकांना याची लागण झाली होते. त्यावेळेस स्पष्ट कारण न समजल्याने त्यांना निमोनिया झाला (2019-एनसीओव्ही तीव्र श्वसन रोग) आहे असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले.[3][9]
जलद तथ्य तारीख, स्थान ...
१२ जानेवारी २०२० ते ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत पुष्टी झालेल्या २०१९-एनसीओव्ही प्रकरणांचा अॅनिमेटेड नकाशा | |
तारीख |
१ डिसेंबर २०१९ – आजतगायत[1][2] |
---|---|
स्थान | वूहान, हुबेई, चीनमध्ये सर्वप्रथम आढळला[3] |
Casualties | |
As of 6 फेब्रुवारी 2020[अद्यतन करा][4][5] अधिकृतपणे पुष्टी केलेली प्रकरणे : २८,३५९[4] अधिकृत मृत्यू: ५६५[4] प्रभावित प्रदेश: २८ |
बंद करा