खर्ड्याची लढाई
१७९५ मधील पश्चिम भारतातील निजाम आणि मराठा महासंघामधील लढाई / From Wikipedia, the free encyclopedia
खर्ड्याची लढाई ही मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च, इ.स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली एक लढाई होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
खर्ड्याची लढाई
दिनांक | फेब्रुवारी-मार्च इ.स. १७९५ |
---|---|
स्थान | खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर |
परिणती | मराठ्यांचा विजय[1] खर्ड्याचा तह |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() |
![]() |
सेनापती | |
![]() ![]() ![]() ![]() |
![]()
|
बंद करा