गिलपिन काउंटी, कॉलोराडो
From Wikipedia, the free encyclopedia
गिलपिन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर-मध्य कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५४,४१ होती.[1] सेंट्रल सिटी या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[2]