घोणस
From Wikipedia, the free encyclopedia
घोणस (शास्त्रीय नाव : Daboia, उच्चार: डाबोया; इंग्लिश: Russell's viper) हा आशिया खंडातील भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, दक्षिण चीन, तैवान या भूप्रदेशांमध्ये आढळणारा विषारी साप आहे. हा महाराष्ट्रामधील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे.
हा लेख २० मार्च, २०१० रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. | २०१०चे इतर उदयोन्मुख लेख |
जलद तथ्य घोणस, शास्त्रीय वर्गीकरण ...
घोणस | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
डाबोया रसेली | ||||||||||||
बंद करा