चेटीचंड
From Wikipedia, the free encyclopedia
चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.[1]सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे.