जेरोम के. जेरोम
From Wikipedia, the free encyclopedia
जेरोम क्लॅप्का जेरोम (इंग्लिश:Jerome Klapka Jerome;) (मे २, इ.स. १८५९ - जून १४, इ.स. १९२७) हा इंग्लिश लेखक व विनोदकार होता. त्याची 'थ्री मेन इन अ बोट' ही साहित्यकृती प्रसिद्ध आहे.
जलद तथ्य जेरोम के. जेरोम, जन्म ...
जेरोम के. जेरोम | |
---|---|
![]() जेरोम के. जेरोम | |
जन्म |
मे २, इ.स. १८५९ वॉल्सल, स्टॅफर्डशर, इंग्लंड |
मृत्यू |
जून १४, इ.स. १९२७ नॉर्दॅम्प्टन, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | इंग्लिश |
प्रसिद्ध साहित्यकृती | थ्री मेन इन अ बोट |
बंद करा
जेरोमाचा जन्म वॉल्सल, इंग्लंडातील काल्डमोर या गावी झाला. त्याचे बालपण लंडनात हलाखीत गेले. त्याने लंडनातील सेंट मेरिलिबोन ग्रामर स्कूल येथे शालेय शिक्षण घेतले.
'थ्री मेन इन अ बोट' या साहित्यकृतीच्या जोडीनेच त्याची 'आयडल थॉट्स ऑफ अॅन आयडल फेलो' आणि 'सेकंड थॉट्स ऑफ अॅन आयडल फेलो' हे निबंधसंग्रह, थ्री मेन ऑन अ बमेल, अ सिक्वल टू थ्री मेन इन अ बोट, इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.