डग्लस काउंटी, कॉलोराडो
From Wikipedia, the free encyclopedia
डग्लस काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक काउंटी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८५,४६५[1] आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र कॅसल रॉक येथे आहे.[2]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख कॉलोराडोची डग्लस काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डग्लस काउंटी (निःसंदिग्धीकरण).
डग्लस काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |