तोकाइदो शिनकान्सेन
जपानमधील एक द्रुतगती रेल्वे मार्ग / From Wikipedia, the free encyclopedia
तोकाइदो शिनकान्सेन (जपानी: 東海道新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. १९६४ सालापासून कार्यरत असलेला हा जगामधील सर्वप्रथम द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. ५१५ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग जपानची राजधानी टोकियोला ओसाका ह्या प्रमुख शहरासोबत जोडतो. तसेच सॅन्यो शिनकान्सेन मार्गाद्वारे टोकियोपासून थेट फुकुओका शहरापर्यंत प्रवास करता येतो.
जलद तथ्य तोकाइदो शिनकान्सेन, स्थानिक नाव ...
तोकाइदो शिनकान्सेन | |||
---|---|---|---|
फूजी पर्वताच्या जवळून जाणारी तोकाइदो शिनकान्सेन | |||
स्थानिक नाव | 東海道新幹線 | ||
प्रकार | शिनकान्सेन | ||
प्रदेश | जपान | ||
स्थानके | १७ | ||
कधी खुला | १ ऑक्टोबर १९६४ | ||
चालक | मध्य जपान रेल्वे कंपनी | ||
तांत्रिक माहिती | |||
मार्गाची लांबी | ५१५.४ किमी (३२० मैल) | ||
गेज | १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज | ||
विद्युतीकरण | २५ किलोव्होल्ट एसी | ||
कमाल वेग | २८५ किमी/तास | ||
|
बंद करा