दियेगो पेरेझFrom Wikipedia, the free encyclopedia दियेगो पेरेझ (स्पॅनिश: Diego Pérez; १६ मे १९८०, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. पेरेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. दियेगो पेरेझ
दियेगो पेरेझ (स्पॅनिश: Diego Pérez; १६ मे १९८०, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. पेरेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. दियेगो पेरेझ