दूर्वा
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
दूर्वा ही औषधी वनस्पती आहे.[1] या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Cynadon dactylon असे असून त्याचे कूळ Poaceae किंवा Gramineae हे आहे.[2]ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात ही मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या वनस्पतीला फुले येतात.[3]
हिंदू धर्मात या वनस्पतीला धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे.[3] गणपतीच्या पूजेत हिचा वापर करतात,[7] कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते.[8] दुर्वा वनस्पतीचा विवाह वडाच्या झाडाशी करण्याची परंपरा हिंदू जीवनशैलीत आहे.[9][10]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.