नोनी
From Wikipedia, the free encyclopedia
नोनी (शास्त्रीय नाव:मोरिंडा सिट्रिफोलिया) हे कॉफी कुळातील फळझाड आहे. हे आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलेशियामध्ये आढळते. पॉलिनेशियाशी होणाऱ्या व्यापारातून हे फळ प्रशांत महासागरातील बेटांमध्ये पसरले[1] व आता तेथे मोठ्या प्रमाणात उगवते.[2]
जलद तथ्य " | नोनी, " | शास्त्रीय वर्गीकरण ...
" | नोनी | ||||
---|---|---|---|---|
नोनी | ||||
" | शास्त्रीय वर्गीकरण | ||||
| ||||
बंद करा