![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/10/Reflection_angles.svg/langmr-640px-Reflection_angles.svg.png&w=640&q=50)
परावर्तन
From Wikipedia, the free encyclopedia
परावर्तन (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. परावर्तन नियमाप्रमाणे आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/10/Reflection_angles.svg/200px-Reflection_angles.svg.png)
परावर्तन नियम दर्शवणारी आकृती