पहिले इंग्रज-मराठा युद्ध
१७७५ ते १८१८ दरम्यानच्या अँग्लो मराठा युद्धांचा एक भाग / From Wikipedia, the free encyclopedia
पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १७७५-१७८२ दरम्यान लढले गेलेले युद्ध होते. सुरतेच्या तहापासून सुरू झालेले हे युद्ध सालबाईच्या तहानिशी संपले.सदर युद्ध गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींगजच्या काळात घडले.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
पहिले मराठा-इंग्रज युद्ध
मराठा-इंग्रज युद्धे ह्या युद्धाचा भाग
पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी ब्रिटिशांच्या आत्मसमर्पणांचे वर्णन करणारे भित्तिचित्र. म्यूरल हे वडगाव मावळ (एनएच -४ बंद, माळीनगर, वडगाव मावळ, पुणे) येथे असलेल्या विजय स्मृती (विजय स्तंभ) चा एक भाग आहे.
दिनांक | १७७५-१७८२ |
---|---|
स्थान | पुणे |
परिणती | मराठे विजयी
सालबाईचा तह |
प्रादेशिक बदल | . |
युद्धमान पक्ष | |
---|---|
ब्रिटिश साम्राज्य | मराठा साम्राज्य |
सेनापती | |
वारेन हेस्टिंग्स | महादजी शिंदे |
सैन्यबळ | |
एकूण ९३,००० सैन्य
२३ जहाजे |
सुमारे १४६,००० सैन्य एकूण
१४ जहाजे |
बंद करा