पीटर पॉल रुबेन्स
From Wikipedia, the free encyclopedia
पीटर पॉल ऱ्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो.
जलद तथ्य पीटर पॉल ऱ्युबेन्स Peter Paul Rubens, जन्म ...
पीटर पॉल ऱ्युबेन्स Peter Paul Rubens | |
---|---|
जन्म |
जून २८, इ.स. १५७७ झीगन, वेस्टफालिया |
मृत्यू |
मे ३०, इ.स. १६४० ॲंटवर्प (आजचा बेल्जियम) |
राष्ट्रीयत्व | बेल्जियन |
पेशा | चित्रकार |
बंद करा
चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील ऱ्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती.