![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.svg/langmr-640px-Flag_of_the_Maratha_Empire.svg.png&w=640&q=50)
पुतळाबाई भोसले
छ. शिवाजी महाराज यांची पत्नी / From Wikipedia, the free encyclopedia
पुतळाबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. पुतळाबाईंचा १५ एप्रिल १६५३ रोजी शिवाजी राजांंशी विवाह झाला. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे भाऊ होते. त्यांना मूल बाळ नव्हते.
![]() |
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
महाराणी पुतळाबाई भोसले | ||
---|---|---|
महाराणी | ||
![]() | ||
मराठा साम्राज्य | ||
अधिकारकाळ | १६७४ - १६८० | |
राजधानी | रायगड | |
पूर्ण नाव | पुतळाबाई शिवाजीराजे भोसले | |
पदव्या | महाराणी | |
मृत्यू | २७ जून १६८० | |
रायगड किल्ला, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | महाराणी सोयराबाई | |
उत्तराधिकारी | महाराणी येसूबाई | |
पती | छत्रपती शिवाजी महाराज | |
राजघराणे | भोसले | |
चलन | होन |
महाराणी पुतळाबाई या एक प्रचंड निष्ठावंत राणीसाहेब होत्या. श्रीमंत पुतळाबाई राणीसाहेब यांचे महाराजांच्यावर खूप खूप मनापासून अतिशय अफाट प्रेम होते. राजे पंचतत्वात विलीन झाल्यानंतर पुतळाबाई राणीसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जोडे ( पादुका/ व्हान/चप्पल) उराशी/छातीशी कवटाळून महाराजांच्या चितेत प्रवेश केला आणि त्या मराठा इतिहासात सौभाग्यवती सती गेल्या. (संदर्भ श्रीमान योगी लेखन श्री रणजीत देसाई)
महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले. महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजी राजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला. त्यांचा मृत्यू रायगडावर झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |