प्रॉव्हिडन्स (ऱ्होड आयलंड)
अमेरिका देशातील र्होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर / From Wikipedia, the free encyclopedia
प्रॉव्हिडन्स हे अमेरिका देशातील ऱ्होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन येथे जुलै ५-७ दरम्यान नियोजित करण्यात आलेले आहे.