बाबर
मुघल सम्राट व मुघल साम्राज्य संस्थापक / From Wikipedia, the free encyclopedia
जहिरुद्दिन मोहम्मद बाबर (जन्म : १४ फेब्रुवारी १४८३; - २६ डिसेंबर १५३०) हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक-ए-बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला. इब्राहिमखान लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत (१५२६) पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला व भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
मूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
जलद तथ्य बाबर ...
बाबर | ||
---|---|---|
पहिला मुघल संस्थापक | ||
अधिकारकाळ | एप्रिल ३०, १५२६ - डिसेंबर २६, १५३० | |
राजधानी | आग्रा | |
पूर्ण नाव | जहिरुद्दिन मुहम्मद बाबर | |
जन्म | फेब्रुवारी १४, इ.स. १४८३ | |
अंदिजान,उझबेकिस्तान | ||
मृत्यू | डिसेंबर २६, १५३० | |
काबुल | ||
उत्तराधिकारी | हुमायून | |
वडील | उमर शेख मिर्झा (दुसरे) | |
आई | कुत्ल्लुघ निगार खानुम | |
पत्नी | आयेशा सुलतान बेगम, झायनाब सुलतान बेगम, मासुमा बेगम, दिलदार आघा बेगम गुल्नुर आघ्रचा मुबारिका यौसेफ्झाई नार्गुल आघ्रचा साहिला सुलतान बेगम | |
राजघराणे | मुघल |
बंद करा