बाळ
From Wikipedia, the free encyclopedia
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नवजात अर्भक (Infant) म्हणतात, व त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ते ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था व ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख नवजात अर्भक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बाळ (नाव/ आडनाव).